निवडणूक व्यवस्थापन करणे का गरजेचं आहे !

कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्तीसाठी योग्य नियोजन आणि उत्तम व्यवस्थापन गरजेचं आहे. निवडणूक जिंकण्यासाठीही याचं व्यवस्थापन करणे गरजेचं ठरतं. जसं की प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणे, तसेच डिजिटली काम करणं. प्रत्यक्ष कामांमध्ये सर्वे घेणे, मतदारसंघाची पाहणी करून, मतदारांची माहिती मिळवणे. वातावरण निर्मिती करणे, कार्येकर्त्यांना प्रचार कसा करावा यासंबंधी मार्गदर्शन करणे इ कामे येतात. डिजिटली उमेदवाराचा प्रझेंस […]

महानगरपालिका निवडणुकीची करा ‘डिजिटली’ तयारी

लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकीच्या धामधुमीनंतर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. शहराचे,गावाचे तिथल्या स्थानिक नागरिकांच्या समस्यांचं निराकरण स्थानिक पातळीवर करणं गरजेचं असते. तसेच सरकार आणि नागरिकांमधल्या संवादातील दरी वाढू नये, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना करण्यात आली. याच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महानगरपालिकेचा समावेश होतो. या निवडणुकीसाठी सर्वाधिक मताधिक्य आपल्याला मिळावं यासाठी पक्षांची आधीच […]